About
प्रदिप नन्नवरे यांचे कार्य मराठवाड्यासह महाराष्ट्रात आयोजित विविध धार्मिक सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमांसह शेतकरी,कष्टकरी कामगार तसेच गोरगरीब जनतेच्या व्यथा व वेदना ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने मांडत असतात सामाजिक बांधीलकिचे भान जोपासणारे प्रदिप नन्नवरे यांच्या कार्यास आपन सहकार्य कराल ही अपेक्षा
प्रदिप नन्नवरे समर्पित समाजसेवेचे मूर्तिमंत प्रतीक...!
महाबोधी न्यूज चॅनल चे संपर्क प्रमुख प्रदिप नन्नवरे यांचं सामाजिक सांस्कृतिक व आंबेडकरी व धम्म चळवळीतील योगदान सर्वश्रुत आहे.
समाजातील शोषित पीडित वंचित गरीब अन्याय ग्रस्त घटकविषयी कमालीची कणव असलेले धाडसी युवा व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहेत अन्याय अत्याचार व भ्रष्टाचराविरुद्धच्या त्यांच्या लढ्याला मोठ्या प्रमाणात यश आले आहे.दक्षिण मध्य रेल्वेचे उड्डाण पुलाचे निकृष्ट काम त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या लक्षात आणून दिले रेल्वेच्या क्वालिटी कंट्रोल विभागाने निकृष्ट दर्जाचे पिलर पाडून टाकण्याचे आदेश संबंधित गुत्तेदार यांना दिले.या मध्ये 100 कोटी रुपयाचा भ्रस्टाचार होऊ घातला होता प्रदिप नन्नवरे यांच्या मुळे तो टळला
mediaमराठी
Added