About
💙 Nirmiti Studio | विचार, परिवर्तन आणि सामाजिक जागृतीचा विश्वासार्ह मंच
Nirmiti Studio मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत!
आंबेडकरी चळवळ, भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि सामाजिक परिवर्तनाच्या महान विचारवंतांचे विचार, व्याख्याने, कविता, मुलाखती, सामाजिक कार्यक्रम आणि प्रेरणादायी व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.
आमचे उद्दिष्ट म्हणजे सत्य, समता, बंधुता, न्याय आणि भारतीय संविधानाची मूल्ये समाजापर्यंत पोहोचवणे
या चॅनेलवर तुम्हाला मिळेल :
✔ आंबेडकरी चळवळीवरील व्याख्याने
✔ प्रेरणादायी कविता व भाषणे
✔ सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम
✔ इतिहास, संविधान आणि सामाजिक न्यायावरील विशेष माहिती
✔ विशेष मुलाखती आणि जनजागृतीपर व्हिडिओ
आमच्या प्रत्येक व्हिडिओमधून समाजात सकारात्मक विचार आणि परिवर्तनाची प्रेरणा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो.
📞 व्यावसायिक चौकशी / कार्यक्रम कव्हरेज / संपर्क : 9764142097
Nirmiti Studio & Media Network
"विचारांचे व्यासपीठ... परिवर्तनाचा आवाज!" 💙
mediaमराठी
Added